राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. आम्ही राज्यातील जनतेसाठी चांगलं काम करू, तुम्ही हक्काने आम्हाला आदेश देत जा, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर अण्णा हजारेंनी त्यांचं अभिनंदन केलं.
#EknathShinde #CMO #annahajare #videocall